सालाबाद प्रमाणे चंदगड तालुक्यातील देवरवाडी गावातील हेमाडपंथी श्री. वैजनाथ देवस्थान मंदिर या मंदिरामध्ये दरवर्षी श्रावणी सोमवारमध्ये महाप्रसादाचे आयोजन केले जाते यावर्षी या महाप्रसादाच्या मानकरी व ज्यांच्या हस्ते पूजन करण्यात आले ते आपल्या चंदगड विधानसभेच्या नेत्या डॉक्टर.नंदाताई बाभुळकर कुपेकर ह्यांनी स्वतः उपस्थित राहून महाप्रसादाचे पूजन केले व आपल्या शुभ हस्ते भाविकांना महाप्रसादाचे वाटप केले तो क्षण….💐💐💐💐💐👍👌
Related Posts
नव्या प्रेरणेसह पुढे जात, चंदगड विधानसभेच्या भविष्याचा संकल्प!
*नव्या प्रेरणेसह पुढे जात, चंदगड विधानसभेच्या भविष्याचा संकल्प!*🌟 Dnyanprakash Redekar 🚩आज चंदगड विधानसभेच्या माजी आमदार श्रीमती संध्यादेवी कुपेकर आईसाहेब आणि[...]
माद्याळ येथील जागृत देवस्थान श्री सोमलिंग देवाच्या दर्शनासाठी
आज चौथ्या श्रावण सोमवार निमित्ताने गडहिंग्लज तालुक्यातील माद्याळ येथील जागृत देवस्थान श्री सोमलिंग देवाच्या दर्शनासाठी कै.बाबासाहेब कुपेकर यांची कन्या मा.डाॅ[...]
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मा.जयंत पाटील आज चंदगड विधानसभा मतदारसंघात
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मा.जयंत पाटील आज चंदगड विधानसभा मतदारसंघातM K Patil 1 Sept. 2024राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व महाराष्ट्राचे माजी[...]