आज चौथ्या श्रावण सोमवार निमित्ताने गडहिंग्लज तालुक्यातील माद्याळ येथील जागृत देवस्थान श्री सोमलिंग देवाच्या दर्शनासाठी कै.बाबासाहेब कुपेकर यांची कन्या मा.डाॅ नंदाताई बाभुळकर -कुपेकर (नेत्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष), श्री उदय जोशी आण्णा, श्री मारुती घेजी, निगोंडा पाटिल, रवी घेजी, श्री मनोज बोरगल्ली, भारत चौगुले, सोमनाथ गुरव,राजु बोरगल्ली,शंकर पाटील, कल्लाप्पाण्णा नंद्याई,शंकर घेजी, बसवराज खानापुरे, रमेश गवळी, बाळासाहेब चौगुले,अशोक गुरव,राजु गुरव, पोलिस पाटील मल्लिकार्जुन गुरव,संजय धुमाळ, स्वप्नील हिरेमठ उपस्थित होते
माद्याळ येथील जागृत देवस्थान श्री सोमलिंग देवाच्या दर्शनासाठी
