Nandatai Kupekar-Babhulkar Events सत्यनारायण महापूजा समारंभा निमित्य नंदनवाड

सत्यनारायण महापूजा समारंभा निमित्य नंदनवाड

0 Comments


नंदनवाड तालुका गडहिंग्लज येथील प्रमुख कार्यकर्ते श्री महाबळेश्वर निजाप्पा कापसे यांच्या घरी आयोजित केलेल्या श्रावण मासातील महापूजा सत्यनारायण महापूजा समारंभा निमित्य नंदनवाड व परिसरातील प्रमुख कार्यकर्त्यांशी सुसंवाद साधताना, चंदगड विधान सभा मतदार संघाच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार साहेब पक्षाच्या नेत्या डॉ. नंदाताई बाभुळकर, यावेळी उपस्थित धनसंपदा नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक उदय जोशी, नंदनवाड तालुका गडहिंग्लज गावच्या सरपंच सौ शेवंता मगदूम तसेच सौ गीता देसाई नंदनवाड मधील प्रमुख कार्यकर्ते श्री महाबळेश्वर कापसे ,राजू दड्डीकर, कलाप्पा पाटील, शहाजी कापसे,नरेवाडी चे कार्यकर्ते संभाजी पाटील, भिमसेन पाटील सर, मनवाड चे माजी सरपंच व विद्यमान सदस्य ज्ञानप्रकाश रेडेकर, कुंबळहाळ चे प्रमुख कार्यकर्ते मंगोजी पाटील, येणेचवंडी तालुका गडहिंग्लज येथील श्री शंकर कांबळे, राजाराम राऊत, नारायण नंदनवाडे,भंडलीक, बसर्गे तालुका गडहिंग्लज येथील श्री सतीश थोरात, इदरगुच्ची तालुका गडहिंग्लज येथील श्रीशैल गोटूरे, रोहित नंदनवाडे, चंदनकुड तालुका गडहिंग्लज येथील सत्यप्पा पाटील,कडलगे विशाल शिरूर,हलकर्णी तालुका गडहिंग्लज येथील अबूबकर बाणदार,जाणबा सावंत,हुनगिनहाळ तालुका गडहिंग्लज येथील विद्यमान ग्रामपंचायत सदस्य व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते श्री अजित बापूसो पाटील वडरगे तालुका गडहिंग्लज येथील प्रमुख कार्यकर्ते रामचंद्र गणपती पाटील गायकवाड बेकनाृळ तालुका गडहिंग्लज येथील युवा कार्यकर्ते शुभम आनंदा पाटील, मनवाड चे सरपंच पांडुरंग लोखंडे तसेच हलकर्णी परिसरातील कार्यकर्ते व नंदनवाड मधील महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या

Spread the Truth

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *