Nandatai Kupekar-Babhulkar NEWS देवरवाडी गावातील हेमाडपंथी श्री. वैजनाथ देवस्थान मंदिर

देवरवाडी गावातील हेमाडपंथी श्री. वैजनाथ देवस्थान मंदिर

0 Comments


सालाबाद प्रमाणे चंदगड तालुक्यातील देवरवाडी गावातील हेमाडपंथी श्री. वैजनाथ देवस्थान मंदिर या मंदिरामध्ये दरवर्षी श्रावणी सोमवारमध्ये महाप्रसादाचे आयोजन केले जाते यावर्षी या महाप्रसादाच्या मानकरी व ज्यांच्या हस्ते पूजन करण्यात आले ते आपल्या चंदगड विधानसभेच्या नेत्या डॉक्टर.नंदाताई बाभुळकर कुपेकर ह्यांनी स्वतः उपस्थित राहून महाप्रसादाचे पूजन केले व आपल्या शुभ हस्ते भाविकांना महाप्रसादाचे वाटप केले तो क्षण….💐💐💐💐💐👍👌

Spread the Truth

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *