राष्ट्रीय क्रीडा दिन विशेष!
भारतीय क्रीडा क्षेत्राचे नाव जगाच्या नकाशावर नेणारे महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांची जयंती आपण राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरी करतो. त्यांच्या अपार कौशल्याने, खेळाडूवृत्तीने आणि अविरत परिश्रमाने भारतीय हॉकीला सुवर्णयुग प्राप्त करून दिले. मेजर ध्यानचंद यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन! 🌟 खेळाच्या माध्यमातून प्रेरणा घेऊन देशाचे नाव उंचावण्याचे प्रयत्न सतत करत राहू.
-डॉ. नंदाताई कुपेकर-बाभुळकर