Nandatai Kupekar-Babhulkar Events हिरकणी महोत्सव २०२४: नारी शक्ती मेळावा

हिरकणी महोत्सव २०२४: नारी शक्ती मेळावा

0 Comments


हिरकणी महोत्सव २०२४: नारी शक्ती मेळावा” आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार कार्यकर्ता संवाद मेळावा

✨ हिरकणी महोत्सव २०२४: नारी शक्ती मेळावा ✨

‘हिरकणी महोत्सव २०२४’ या अनोख्या कार्यक्रमात महिलांसाठी एक सुंदर पर्व साजरा होणार आहे. डॉ. नंदाताई कुपेकर-बाभुळकर यांच्या आयोजनात, या महोत्सवात मा श्री. जयंत पाटील साहेब, प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँगेस पक्ष-शरदचंद्र पवार यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाच्या आनंदात अधिक भर पडेल.

✨ऐतिहासिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी अवश्य या!
🗓 रविवार, १ सप्टेंबर २०२४, सकाळी ११ वाजता स्थळ : अनिकेत हॉल, महागांव

🚩 चंदगड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन – नवा संकल्प, नवं युग! 🚩

रविवार, १ सप्टेंबर २०२४ रोजी चंदगड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाचा उद्घाटन समारंभ एका ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होणार आहे. या खास प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून . श्री. जयंत पाटील साहेब, प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँगेस पक्ष-शरदचंद्र पवार, यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न होणार आहे.

🚩 या ऐतिहासिक सोहळ्यात आपली उपस्थिती दर्शवून या नव्या संकल्पाचा साक्षीदार व्हा! 🚩
🗓 रविवार, १ सप्टेंबर २०२४ | 🕒 दु. ०३ वा | 📍 चंदगड

Spread the Truth

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *