रविवार दिनांक १ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी १०:३० वा. अनिकेत मंगल कार्यालय, महागाव येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा. जयंत पाटील साहेब यांच्या उपस्थितीत होणाऱ्या “हिरकणी महोत्सव २०२४ नारी शक्ती मेळावा” आणि “राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार कार्यकर्ता संवाद मेळाव्याची नियोजन बैठक आज गडहिंग्लज येथे पार पडली यावेळी सदर मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहुन होणारा मेळावा यशस्वी करण्याचा निर्धार सर्वानुमते करण्यात आला. यावेळी चंदगड विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष श्री शिवप्रसाद तेली, गडहिंग्लज तालुका अध्यक्ष श्री शिवाजीराव माने, डॉ. नंदाताई कुपेकर- बाभुळकर, महिला अध्यक्ष सौ मनीषा तेली, श्री अमरसिंह चव्हाण, श्री राजु होलम, सौ वैशाली पाटील, श्री राकेश पाटील, श्री अरुण मिरजे, श्री बाबुराव माने, श्री रवी घेज्जी, श्री मारुती पाटील, श्री ज्ञानप्रकाश रेडेकर, श्री अजित पाटील, युवक तालुकाध्यक्ष श्री शंभूराजे देसाई, श्री बसवराज नंदगावी, श्री तानाजी निकम, श्री आर एस पाटील, श्री दिलीप देसाई, श्री विजय गुरव, श्री नारायण देसाई, श्री सोन्नापा पाटील, श्री श्रीकांत देसाई, श्री अंकुश रणदिवे, श्री प्रकाश पाटील, श्री तानाजी कांबळे, श्री राजु दड्डीकर, श्री रामा गायकवाड, श्री विलास देसाई सह प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
Related Posts
हिरकणी महोत्सव २०२४: नारी शक्ती मेळावा
हिरकणी महोत्सव २०२४: नारी शक्ती मेळावा” आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार कार्यकर्ता संवाद मेळावा ✨ हिरकणी महोत्सव २०२४: नारी[...]
“सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके।शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते॥”
जेष्ठागौरी आवाहन निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा..!🌸🙏जेष्ठागौरीच्या आगमनाच्या निमित्ताने सर्वांना आनंद, शांती आणि मंगलमय जीवनाच्या शुभेच्छा! 🌺✨ Visitors: 32 Spread the[...]